04:28pm | May 08, 2024 |
बागलवाडी : बागलवाडी (जि. सोलापूर, ता. सांगोला) गावात मतदानाला गालबोट लागले. दादासाहेब मनोहर चळेकर या मतदाराने मंगळवारी दुपारी १२:४८ च्या सुमारास बागलवाडी जि.प. प्रा. शाळा बूथ क्रं. ८६ वर येऊन मतदान केले. त्यानंतर अचानक त्याने खिशात आणलेल्या बाटलीतील काही तरी द्रव्य टेबलावर ठेवलेल्या तिन्ही ईव्हीएम मशीनवर टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला.
कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कॅनमधील उपलब्ध पाणी ईव्हीएमवर टाकून आग विझवली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर मतदान प्रक्रिया सुमारे १ तास खोळंबली होती. त्यानंतर मात्र मतदान सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.
बागलवाडी येथील प्रकारानंतर त्या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदार प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्यापूर्वी झालेले मतदान सुरक्षित आहे. ईव्हीएम मशीनमधील डाटा व्यवस्थित आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सुरळीत मतदान झाले. -कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |