09:21pm | Apr 21, 2024 |
सातारा : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याची शिंदे यांची योग्यता नाही. पवारांवर टीका करणार्यांचे पुढे काय होते, हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असा घणाघाती पलटवार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीच्या मुद्यावरून केलेल्या टीकेचा शशिकांत शिंदे यांनी समाचार घेतला. आपल्यावरील आरोपास उत्तर देताना शिंदे म्हणाले, राजकारणाच्या सुरवातीला त्यांच्या वाटचालीला पवार साहेबांनीच आशिर्वाद दिले. त्यामुळे पवार साहेबांवर टीका करण्याची महेश शिंदे यांची अजिबातच योग्यता नाही. खोटं बोल पण रेटून बोल, अशी शिंदे यांची प्रवृत्ती आहे. मुंबई बाजार समितीच्या गाळ्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. वारंवार भ्रष्टाचार झाल्याचे सांगणार्यांवर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
यशवंत विचारांची आम्ही पाठराखण करतो. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. मला रोखण्यासाठी वारंवार मला भ्रष्टाचाराच्या नावाखाली टार्गेट केले जात आहे. मला भ्रष्टाचारी म्हणणार्यांच्या मतदारसंघात परवा एक महिन्यापूर्वी बांधलेली पंचवीस लाख रुपये किंमतीची भिंत एक महिन्यातच पडली. अशी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आहेत. मात्र सामान्य जनतेला या प्रकरणाची कल्पनाच नाही. त्यामुळे पवार साहेबांवर टीका करणार्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |

रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |