सातारा : अर्धवट उघड्या राहिलेल्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास संतोष रामचंद्र बाबर रा. सांगवी मायनर (गुंजवटे वस्ती), ता. फलटण, जि. सातारा यांच्या घराचा अर्धवट उघडा राहिलेला दरवाजा ढकलून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटामधून 3 लाख 62 हजार 300 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बदने करीत आहेत.
खाजगी शाळांतील आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करा |
निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
पतीकडून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलास मारहाण |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू |
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |

मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |