11:34am | Apr 23, 2024 |
वाई : खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई शहरात प्रचार फेरी काढण्यापूर्वी घाटावरील महागणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत गणेश आरतीसाठी सहभागी झाले होते.
याप्रसंगी माजी आमदार मदन भोसले भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले भाजपचे वाई विधानसभा अध्यक्ष सागर पवार शहराध्यक्ष विजय ढेकाने तालुकाध्यक्ष दीपक ननावरे युवा सेना अध्यक्ष गणेश सावंत राकेश फुले आदींची उपस्थिती होती.
महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर उदयनराजेंनी वाई शहरांमध्ये पायी फेरी काढली. विवेक भोसले यांच्या समर्थ भवन या निवासस्थानाला त्यांनी भेट दिली. तिथून मंडईतील विक्रेत्यांशी संवाद साधत उदयनराजे प्रसिद्ध चहा कट्ट्यावर पोहोचले. या ठिकाणी छोटेखानी सभा घेण्यात आली. उदयनराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
त्यानंतर रविवार पेठेतील शिवप्रतिज्ञा शाळा काळुबाई मंदिर भोईराज गणेश मंडळ श्री मारुती मंदिर या ठिकाणी उदयनराजे यानी भेट दिली. त्यानंतर शेंदुर्जने येथील काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. प्रमोद जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |