04:30pm | Apr 22, 2024 |
सातारा : 45- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे जिल्हा खर्च नियंत्रण समितीकडे निवडणुक खर्चाची नोंदवही विहित वेळेत तपासून घ्यावेत, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.
45- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवाराने प्रचार मोहिमेच्या कालावधीमध्ये किमान तीन वेळा तपासणीसाठी जिल्हा खर्च नियंत्रण समिती, सातारा सादर करण्यासाठी एक तर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचीतरित्या केलेल्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत खर्चाची नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक निश्चीत करण्यात आले आहे. खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत होईल, द्वितीय तपासणी 30 एप्रिल रोजी 10 ते 5 तर तृतीय तपासणी ही 4 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत जिल्हा नियंत्रण खर्च समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे खर्चाची नोंदवह्या तपासण्यात येतील.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |