Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह

शासकीय आदेश डावलण्याचे काम सातार्‍यातील काही शाळांमध्ये सुरु असून याविरोधात लोकशाही मार्गाने कठोर आंदोलन करण्याचा इशारा देवदूत फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी दिला आहे.


सविस्तर वाचा