05:12pm | Apr 18, 2019 |
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमबाबत माध्यमांसमोर गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी मतदान कमळालाच होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तत्पूर्वी त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनीही याविषयी माध्यमांसमोर तक्रार केली. सुजात म्हणाले की, अनेक ठिकाणाहून मला फोन येत आहेत. वंचित आघाडीचे बटण दाबले तरी मतदान कमळालाच होत असल्याच्या असंख्य तक्रारी आलेल्या आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी तक्रार करताच जिल्हाधिकाऱ्यांनी काही ठिकाणची मतदान यंत्रे सील केल्या आहेत.सोलापुरात राज्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत होत आहे. काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तीन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 11 वाजेपर्यंत सोलापुरात 19 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडीच्या तक्रारीही आल्या आहेत. यामुळे त्या-त्या जागेवर मतदारांना ताटकळत राहावे लागले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |