कराड : कराड शहर मलकापूर शहर कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड झालेल्या बैठकीत केले.
कराड दक्षिण मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथील हॉटेल फर्न येथे झाली. त्याप्रसंगी उदयनराजे बोलत होते.
यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले, भाजपचे प्रदेश सचिव भरत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील माजी नगरसेवक अजित थोरात, आबा सोळवंडे, दिनेश रैनाक, हणमंतराव जाधव, बाळासाहेब घाडगे, सुहास कदम, राजू मुल्ला, आण्णासो काशीद, भाजपा कराड दक्षिणचे उपाध्यक्ष तानाजी देशमुख, डॉ. सारिका गावडे, सचिव सूर्यकांत खिलारे, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे, भाजयुमोचे जिल्हा सचिव संतोष हिंगसे, तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे यांच्यासह बूथ वाॅरीयर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |