मुंबई : एटीएम ऑपरेटर्संनी एटीएम व्यवहाराच्या अंतर्गत व्यवहारासंदर्भात वाढीव दराची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी एटीएम ऑपरेटर्संनी ही भूमिका घेतली आहे. त्यांची मागणी मान्य झाल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज आकारण्यात येईल. सध्याच्या घडीला सर्व बँका दुसऱ्या बँकेच्या ग्राहकाला एटीएमवरील कॅश व्यवहारासाठी १५ रुपये तर याशिवाय इतर व्यवहारासाठी ५ रुपये आकारतात.
एटीएम ऑपरेटर्संनी केलेली मागणी मान्य झाल्यास ग्राहकांना एटीएमच्या व्यवहारासाठी अधिक चार्ज द्यावा लागेल. कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (सीएटीएमआई)ने केलेल्या मागणीनुसार, सेवेपोटी कमीत कमी ३ ते ५ रुपये दर वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. आरबीआयच्या कठोर धोरणामुळे एटीएम सर्विस प्रोव्हायडर्संना चार्ज वाढवल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे मत सीएटीएमआयचे अधिकारी के श्रीनिवास यांनी सांगितले.
एटीएम सर्विस प्रोव्हायडर्संनी ३०० कॅश व्हॅन, गाडीच्या प्रत्येकी एका ड्रायव्हरसोबत २ सुरक्षा रक्षक आणि २ गनमॅन बंधनकारक करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. परिणामी एटीएम सेवा महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |