02:44pm | Jun 17, 2019 |
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी सकाळी (दि.१६) विस्तार झाल्यानंतर नव्याने १३ मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावून घेण्यात आले. तर विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले.
त्यानंतर रविवारी रात्री या नव्या मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर झाले आहे. यामध्ये काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांकडे गृहनिर्माण खाते सोपवण्यात आले आहे. तर विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खाते काढून घेत त्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
नव्या मंत्र्यांना मिळालेली खाती…
१) कॅबिनेट मंत्रीपदं
अॅड. आशिष शेलार (भाजपा) : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
राधाकृष्ण विखे-पाटील (भाजपा) : गृहनिर्माण
राम शिंदे (भाजपा) : पणन व वस्त्रोद्योग
डॉ. संजय कुटे (भाजपा) : कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) : रोजगार हमी व फलोत्पादन
डॉ. सुरेश खाडे (भाजपा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
प्रा. डॉ. तानाजी सावंत (शिवसेना) : जल संधारण
संभाजी पाटील-निलंगेकर (भाजपा) : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण
डॉ. अनिल बोंडे (भाजपा) : कृषी
डॉ. अशोक उईके (भाजपा) : आदिवासी विकास
जयकुमार रावळ (भाजपा) : अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
सुभाष देशमुख (भाजपा) : सहकार, मदत व पुनर्वसन
२) राज्य मंत्रीपदं
अविनाथ महातेकर (रिपाइं) : समाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
डॉ. परिणय फुके (भाजपा) : सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने
संजय भेगडे (भाजपा) : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
योगेश सागर (भाजपा) : नगरविकास
अतुल सावे (भाजपा) : उद्योग व खनीकर्म, अल्पसंख्यांक व वक्फ
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |