04:20pm | May 27, 2022 |
सातारा : पंजाबचे विद्यमान राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक श्री. बनवरीलाल पुरोहित यांनी आज शुक्र. दि. २७ मे रोजी जेष्ठ नेते माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन जुन्या मैत्रीला उजाळा दिला.
राज्यपाल श्री. पुरोहित यांनी यापूर्वी तामिळनाडू, आसाम, मेघालयचे राज्यपाल म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. तत्पूर्वी नागपूर लोकसभा मतदार संघातून ते ३ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्याच दरम्यान प्रतापराव भोसले हेही संसद सदस्य होते. त्या दरम्यान या दोघा नेत्यांमध्ये निर्माण झालेला स्नेह, मैत्र पुढे कायम राहिले आणि त्याच स्नेह, मैत्रीला उजाळा देण्यासाठी राज्यपाल श्री. पुरोहित हे आपल्या व्यस्त कारभारातून वेळ काढून प्रतापराव भाऊंना भेटन्यासाठी आवर्जून आले.
या भेटीत अनेक आठवणी, तत्कालीन राजकीय घडामोडी यावर चर्चा करत या दोघा मित्रांच्या चांगल्याच दिलखुलास गप्पा रंगल्या. राज्यपालांनी आवर्जून आणलेली पंजाबची पारंपरिक शाल, पुष्पगुच्छ भाऊंना भेट दिला. दोघांनीही परस्परांना तब्येतीची काळजी घ्या असे बजावून निरोप घेतला. यावेळी मदनदादा भोसले, मोहन भोसले, गजानन भोसले, केतन भोसले, सुरभी भोसले, यशराज भोसले हे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |