12:05pm | Oct 17, 2021 |
पुणे : राज्यातील पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळा दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. पाच जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत.
यासंदर्भात प्राथमिक शाळांच्या स्वच्छता करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. गेली दीड वर्षे शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक स्तरावर विपरीत परिणाम होत असून ऑफलाइन शिक्षण देण्यात अडचणी असल्याने आणि राज्यातील पाच जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्हा अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आहेत. मात्र अन्य जिल्ह्यातील कोरोनाची लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे. अशा परिस्थितीत मुलांचे नुकसान होऊ नये याकरिता राज्य शासनाने माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शाळांमधील एकूण कामकाज लक्षात घेऊन सरकारने आता 11 नोव्हेंबर रोजी चा मुहूर्त प्राथमिक शाळांसाठी जाहीर केला आहे. अर्थात या संदर्भातील शासन नियमावली जाहीर झालेली नाही.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |