11:09pm | Sep 20, 2020 |
मेढा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी मेढ्यातील भैरवनाथ युवा क्रीडा मंडळाने ऑक्सिजन मशीन प्रशासनाला भेट देऊन अनेक रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे व त्यांचे कार्य इतर मंडळांना आदर्शवत आहे, असे प्रतिपादन तहसीलदार शरद पाटील यांनी केले.
येथील भैरवनाथ युवा क्रीडा मंडळाच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून मेढा ग्रामीण रुग्णालयासाठी पोर्टेबल ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आली/ त्याप्रसंगी पाटील बोलत होते/ यावेळी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, मंडळाचे अध्यक्ष बबनराव जवळ, सचिव शशिकांत गुरव, मुख्याधिकारी अमोल पवार, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. यादव व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत,ऑक्सिजन विना अनेक मृत्यू होत आहेत जावली तालुक्यातही परिस्थिती बिकट झाली आहे जिवलग मित्र परिवार ग्रुपच्या माध्यमातून मी एक जबाबदार जावलीकर हे अभियान सुरू करण्यात आले आहे,प्रशासनाच्या वतीने तहसीलदार शरद पाटील यांनी जनतेला कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी साहित्य रुपात मदत करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत मेढा शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भैरवनाथ युवा क्रीडा मंडळाच्या वतीने एक ऑक्सिजन मशीन तहसीलदार
यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
मंडळाचे संस्थापक पांडुरंग जवळ यांच्या सूचनेवरून अध्यक्ष बबनराव जवळ, सचिव शशिकांत गुरव, खजिनदार चंद्रशेखर गाढवे व पदाधिकाऱयांचा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भैरवनाथ मंडळाने आपल्या सामाजिक आणि लोकपयोगी कार्याची परंपरा या निमित्ताने अखंड सुरू ठेवली आहे. या मशिनमुळे ऑक्सिजन मिळून अनेक रुगणांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. यावेळी प्रशांत करंजेकर, राजू सावंत, चंद्रकांत क्षीरसागर, किरण जवळ, संजय वेंदे, बाबूशेठ डिगे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |