12:12am | Aug 04, 2020 |
सातारा : आज निष्पन्न झालेल्या 148 नवीन कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता साडेचार हजारांवर पोहोचली आहे, तर 90 जणांना डिस्चार्ज दिल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्याही 2204 झाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे अनेक लोकांचे बळी जात होते. मात्र सोमवारी एकाही कोरोनाबाधिताचा कोरोनामुळे बळी गेला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, सोमवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या 90 नागरिकांचा विस्तृत तपशील पुढीलप्रमाणे -
खंडाळा तालुक्यातील रामबाग सिटी शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, तळेकर वस्ती येथील 11 महिन्याची बालिका, सांगवी येथील 19 वर्षीय तरुणी, नायगाव येथील 7 वर्षीय बालक, शिर्के कॉलनी शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष, स्टार सिटी शिरवळ येथील 38 वर्षीय महिला, विंग येथील 44,52,23 वर्षीय पुरुष, जवळे येथील 34 वर्शीय पुरुष., कराड तालुक्यातील शमगांव येथील 60 वर्षीय महिला, सैदापूर येथील 47 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरुष, शेणोली येथील 75 वर्षीय पुरुष, किवळ येथील 65 वर्षीय पुरुष, 55, 34, वर्षीय महिला 13 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालक, कालेगाव येथील 28,65,28 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, येवती येथील 24 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 21 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 30 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षीय पुरुष 56,28 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, शामगाव येथील 38 वर्षीय पुरुष, श्रध्दा क्लिनिक येथील 38 वर्षीय महिला41 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका, किवळ येथील 32 वर्षीय महिला, कासनी येथील 38 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, कालवडे येथील 6 वर्षीय बालक शुक्रवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष 6,12 वर्षीय बालक 34 वर्षीय महिला, कालवडे येथील 65 वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील सातारा येथील यशवंत हॉस्पिटल येथील 34 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी देगांव येथील 38, 45 वर्षीय महिला 12 वर्षीय बालक, 14 वर्षीय बालिका 52, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 26, 53 वर्षीय महिला 9 वर्षीय बालक 5, 5 वर्षीय बालिका 30 वर्षीय पुरुष, माची पेठ येथील 30 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील वडुज येथील 66 वर्षीय पुरुष., फलटण तालुक्यातील मलठण येथील 3 वर्षीय बालिका 22,26,60 वर्षीय महिला 37,40 वर्षीय पुरुष, रिंग रोड येथील 87,50 वर्षीय पुरुष 77,45,38 वर्षीय महिला 16,10 वर्षीय बालक, रामबाग कॉलनी येथील 62, 38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक., वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 38,59,35 वर्षीय महिला 15, 14,12,6 वर्षीय बालिका 14 वर्षीय बालक 34,42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 85, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 29, वाई येथील 44, खंडाळा येथील 86, पानमळेवाडी 27, मायणी 27, महाबळेश्वर 9, पाटण 55, दहिवडी 27, खावली 38 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 111 असे एकूण 561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |