पुसेगाव: मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजि.ट्रस्ट मुंबई मार्फत राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन मुंबई (सन 2020) येथे साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या नवसाहित्यिकांना दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्यरत्न गौरव पुरस्कार तुपेवाडी (ता.खटाव) येथील जि.प.शाळेतील प्राथमिक शिक्षिका व प्रसिद्ध कवियत्री आराधना संतोष गुरव यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक अॅड.कृष्णाजी जगदाळे यांनी दिली.
आराधना गुरव यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक, शैक्षणिक मासिके इ.मधून विविध विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा कधी कधी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असून वर्तुळ, श्वास, प्राजक्त, आनंदाचे गाणे, जुगार कथा, कोंदण चारोळी संग्रह, चांदण झुल ही पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत. आराधना गुरव यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |