सातारा : शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर विभाग कोल्हापूर व विपश्यना विशोधन विन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्हयातील सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी आनापान साधनेचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन २२ व २३ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी लिंकवर रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. फॉर्म सबमिट केले नंतर प्रशिक्षणाची युटयुब चॅनेलची लिंक फॉर्म भरणाऱ्याच्या स्किनवर दिसेल. ती त्याने सेव्ह करुन ठेवायची आहे. व २२ व २३ आक्टोबर २०२० या दोन दिवसांपैकी कोणत्याही एक दिवशी आनापान साधनेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे.
या प्रशिक्षणात सातारा जिल्हयातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विदयालयातील, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी व सातारा जिल्हयातील सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व सर्व केंद्रप्रमुख, जिल्हा मुख्यालयातील शिक्षण विभागातील सर्व
अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |