सातारा : औंध, ता. खटाव पोलीस ठाण्यात विनयभंग आणि दुखापत अशा परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुम्ही सकाळपासून घरावर पाणी मारत आहात, मला आता पाणी मारण्यास द्या, असे म्हटल्यावरुन तेथीलच एका महिलेला धनाजी बळीराम कदम (वय 52, रा. गोरेगाव वांगी, ता. खटाव) यांनी बांधकामाची काठी हातात घेवून मी तुम्हाला पाणी मारुन देणार नाही, असे म्हणत तिला काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करीत तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
दरम्यान, धनाजी बळीराम कदम यांनी दाखल केलेल्या परस्परविरोधी तक्रारीत म्हटले आहे की, मी घराच्या बांधकामावर पाणी मारीत असताना संबंधित महिलेने माझ्या हातातील पाण्याची पाईप ओढून, खाली पाडून मला दांडक्याने मारहाण केली. संबंधित महिलेच्या पतीने दगडाने मारहाण केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |