04:48pm | Sep 20, 2020 |
सातारा: सातारा जिल्ह्यातील ज्या उद्योजकांनी महास्वयंम बेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना तातडीच्या मनुष्यबळाची गरज आहे, अशा उद्योजकांना वेबपोर्टलवर नोंदणी न करता त्यांचेकडे असलेली रिक्तपदे अधिसूचित करण्याची सुविधा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महास्वयंम या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर नावाची नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
अनोंदणीकृत उद्योजकांनी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्जंट मॅन पॉवर या मेनुवर क्लिक करुन पेजवरील माहिती कंपनीची माहिती भरावी. भरलेल्या माहितीच्या आधारे मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा वापर करावा. ३० मिनिटात उद्योजकाच्या ई-मेल वर उमेदवारांच्या यादीची लिंक प्राप्त होईल. त्या लिंकद्वारे उद्योजकांस उमेदवारांची यादी प्राप्त होईल. महास्वयंम वेबपोर्टलवर सर्व सुविधा उद्योजकांसाठी मोफत आहे. या सुविधेच्या अधिक माहितीसाठी अथवा काही अडचण असल्यास ०२१६२-२३९९३८ या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग सातारचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |