पुसेगाव: तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांची समाधी सुवर्णमंडीत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या सुवर्ण समाधी संकल्पाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री सेवागिरी स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव तथा कला व वाणिज्य महाविद्यालयचे फिजिकल डायरेक्टर प्रा. सुनिल खरात यांनी 51 हजार रुपयांची देणगी दिली.
सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी सुवर्णमंडीत व्हावी ही सेवागिरी भक्तांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. महाराजांचा भक्त असल्याने आम्ही सुवर्णमंडित समाधीस 51 हजार रुपयांची देणगी दिल्याचे प्रा. सुनिल खरात यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रा. खरात यांचा मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री सेवागिरी स्पोर्ट्स अकॅडमीचे चे संस्थापक अरुण मदने, प्रा. माळी सर, पंकज भोसले, सुरज जाधव अकॅडमीचे सर्व खेळाडू, आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |