12:37pm | Oct 18, 2020 |
बुध: फलटण तालुक्यातील गिरवी व आरडगांव केंद्रसमुहात जागतिक हात धुवा दिना निमित्त विद्याथ्यानी शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शनानुसार कोविड-19 मुळे शाळा बंद असलेने घरोघरी साजरा करण्यात आला.
गिरवी व आरडगांव केंद्रसमुहात फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे व शिक्षण विस्तार अधिकारी अनिल सकंपाळ, मठपती यांचे प्रेरणेने व केंद्रप्रमुख अनिलकुमार कदम यांचे मार्गदर्शनानुसार शासन परिपत्रक व सूचना प्रमाणे हात धुवा दिन साजरा करणेत आला. गिरवी, धुमाळवाडी, निरगुडी, बोडकेवाडी, आरडगांव, हिंगणगाव, सासवड, चव्हाणवाडी, तांबवे, सालपे, हिंगणदरा, गुरवदरा, गायकवाडवस्ती, माळेवस्ती, धनगरवाडा, जाधववाडा, शेरेचीवाडी, परहर, चांभारवाडी, चाहूरमळा, हराटीमळा, जननीमळा जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांनी शाळा बंद असल्याने ऑनलाइन माध्यमातून जागतिक हात धुवा दिन विविध शैक्षणिक उपक्रमातून साजरा केला.
या जागतिक हात धुवा दिन कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना सहकार्य केल्यामुळे विद्यार्थी घरी असूनही जागतिक हात धुवा दिन उत्साहात यशस्वीपणे साजरा झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |