सातारा : पोलीस असल्याची बतावणी करत, हातचलाखीने 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याची चैन्य दोन अज्ञातांनी चोरुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारंडवाडी ते देगाव फाटा रस्त्यावरील अमरलक्ष्मी स्टॉप येथे दि. 28 रोजी रात्री 8.46 च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत चंद्रकांत बजरंग वायकर (वय 66, रा. वायकर कॉलनी, कारंडवाडी, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |

ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |