04:29pm | Jul 08, 2020 |
सातारा: जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून बर्यांच रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयांमध्ये पाणी साठून राहत यासाठी उपाययोजना करुन व सर्व प्रमुख मार्गांचे व पुलांचे तातडीने सुरक्षा लेखा परिक्षण करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले.
जिल्ह्यातील रस्त्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्यासह विविध अशासकीय सदस्य उपस्थित होते.
ब्लॅकस्पॉटवरील उपाययोजनांचा आढावा घेऊन अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, नवीन ब्लॅकस्टॉप निर्माण होणार यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी गठीत केलेल्या समितीने दिलेल्या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करुन रस्ता सुरक्षेबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व कराड यांनी केलेल्या उपाययोजनांचा तसेच उद्दिष्टांचा आढावा वेळोवेळी द्यावा, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी शेवटी केल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |