09:01pm | Mar 15, 2022 |
कराड : वाठार ता. कराड येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर टेंपोचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळावरून व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, टेंपो क्रमांक (एम.एच ०९- एफ.एल ०८९ ) चा चालक माल घेऊन कराडच्या दिशेने येत होता. वाठार येथे पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाणपूलावर वाठार मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास टेंपोचा अचानक टायर फुटला. भरधाव वेगात अचानक टार फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात वाहनासह मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त टेंपो बाजूला करून वाहतूकीस सुरळीत केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |