सातारा : सातारा तालुक्यातील साबळेवाडी येथे शेतात उभा केलेला पोल का काढला अशी विचारणा केली असता पाच जणांनी मारहाण केल्याची घटना दि. 20 रोजी सकाळी 7 वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीनिवास गणपत बाबर (वय 26) याने दिलेल्या फिर्यादीवरुन तो शेतात रोवलेला सिमेंटचा पोल तुटून पडलेल्या ठिकाणी फोटो काढत होता. तेथेच धनाजी खाशाबा बाबर हा आला. त्यास आम्ही आमच्या शेतात लावलेला पोल तुम्ही का तोडला अशी विचारणा केली असता धनाजी याने श्रीनिवासला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच स्वप्नील बाबर याने दगड फेकून मारला तर दत्तात्रय बाबर आणि विजय बाबर यांनी दगडाने आणि काठीने मारहाण केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धनाजी खाशाबा बाबर, दत्तात्रय खाशाबा बाबर, विजय नारायण बाबर, स्वप्निल धनाजी बाबर, धनाजी बाबर यांची मुलगी सोनाली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास एएसआय देशमाने हे करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |