वाई : अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याने राज्यात मोठे वादंग निर्माण झाले आसताना आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ येथेही असाच प्रकार समोर आला आहे. केंजळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याच्या कारणावरून पोलीस महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावरून सुरूर फाटा येथून काही अतंरावर वाई- महाबळेश्वर रस्त्याला केंजळ हे गाव आहे. या गावात आज शनिवारी दि. 12 रोजी छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने वादंग निर्माण झाला. शिवाजी महाराजाचा पुतळा बसविण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.
केंजळ येथे विनापरवाना पुतळा बसविल्याची माहिती मिळताच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भैरवनाथ मंदिर व ग्रामपंचायत परिसरात हा पुतळा बसविण्यात आला आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने प्रशासन दाखल झाले आहे. पोलिस प्रशासन केंजळ गावात आल्याने तणावाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात दाखल झाले असून अधिक माहिती घेत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |