सातारा : पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही उच्च सभागृहाची आहे. ही निवडणूक साखर कारखान्याची नाही. या निवडणुकीत दोन साखरसम्राट उतरले असून ज्या साखर सम्राटांनी गरीब शेतकर्यांच्या उसाचा काटा मारला त्यांचा मतदार या निवडणुकीत काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत, अशी अपेक्षा प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उच्च भागाचे आहे. ती बुद्धीजीवी वर्गाची आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार यांचा समावेश आहे. ही निवडणूक साखर कारखान्याची नाही, जिल्हा परिषदेची नाही असे असतानाही पुणे विभाग पदवीधर मतदार संघामध्ये दोन साखरसम्राट निवडणुकीसाठी उभे राहिले आहे. ज्यांनी शेतकर्यांना फसवले. उसामध्ये काटा मारला. जिल्हा बँकेचे कर्ज काढून त्यांना फसवले. शासनाचीही फसवणूक केली. अशा उसामध्ये काटा मारणार्या साखर सम्राटांचा मतदार या निवडणुकीत काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत.
साखर कारखान्याचे आणि पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न वेगळे आहेत. पदवीधरांच्या प्रश्नामध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, उच्च शिक्षण आदी मुद्द्यांचा समावेश असल्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |