02:13pm | Apr 03, 2021 |
पुसेगाव: कोव्हीड 19 महामारीच्या दरम्यान प्रत्ंयेकाने मास्क, सॅनीटायझरचा वापर, शारीरिक अंतर राखून अंतर राखावे, प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पुसेगाव पोलिस स्टेशनचे सपोनि चेतन मछले यांनी केले.
श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनी. कॉलेजमध्ये आयोजित पोलीस काका व पोलीस दिदी या उपक्रमाची माहिती व महिला सबलीकरण कार्यकमात ते बोलत होते.
पुढे बोलताना सपोनि चेतन मछले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळावा, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी आतापासूनच नियमित सुरु करावी. शाळेत येताना समाजातील काही वाईट प्रवृत्ती त्रास देत असतील तर पोलीस विभागाची मदत घ्या. विद्याथ्यार्ंनी समाजातील दूरपर्यंतच्या घटकाचे देखील कोरोना संदर्भात प्रबोधन करावे.
यावेळी संस्था विश्वस्त विश्वनाथराव जाधव, प्राचार्य दिलीप काळे, पर्यवेक्षक सुधाकर माने, प्रा.जगनाथ जाधव तसेच पोलीस कर्मचारी अमृता चव्हाण, कविता वाघमोडे, सचिन जगताप उपस्थित होते.
मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले तर सुधाकर माने यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |