08:38pm | Apr 18, 2024 |
सातारा : पोलीस गस्त सुरु असताना अट्टल गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने तीन घरफोड्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
जीवन शहाजी रावते (वय 24, रा.कोडोली, सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस गस्त घालत असताना त्यांना जीवन रावते हा दिसला. त्याच्याकडे वेल्डींग मशीन होती. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली असता त्याने ती चोरी केल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने याच वर्षात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीच्या मालाबाबत विचारणा केली असता त्याने पोलिसांना सिलेंडर टाक्या, एलईडी, फ्रीज, दुचाक्या असा मुद्देमाल दिला. पोलिसांनी त्यानुसार मुद्देमाल जप्त केला.
पोनि राजेंद्र मस्के, पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश माने, फौजदार सुधीर मोरे, पोलीस सुजीत भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |