08:28pm | Jan 25, 2021 |
वाई : आंब्रळ (ता. महाबळेश्वर) येथील नामदेव भिलारे यांची वाईतील बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक झाली आहे. याबाबत भिलारेंनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत नामदेव भिलारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भिलारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वाई येथील पृथ्वी कन्स्ट्रक्शनकडे जेजुरीकर कॉलनी (सिद्धनाथवाडी) येथील गट नंबर १११ ब/१ ब या मिळकतीमध्ये 'कृष्णा काठ' या अपार्टमेंटमधील आठ नंबरची सदनिका १७ लाख ३५ हजार रुपयांत घेण्याचे ठरले होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१६ रोजी या सदनिकांची कागदोपत्री व्यवहार करून वेळोवेळी १० लाख त्यांना दिले. डिसेंबर २०१७ मध्ये ताबा देण्याचे ठरले होते. मात्र, तो मिळाला नाही. याबाबत मालक अर्जुन रामचंद्र सणस यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. व्याजासह ११ लाख रुपये देतो, असे त्यांनी सांगितले. वारंवार मी मागणी केल्यावर ६ लाख रुपये दिले. परंतु, अद्याप त्यांच्याकडून ५ लाख रुपये मिळाले नाहीत. वकिलाकडून बजावलेली एकही नोटीस त्यांनी स्वीकारली नाही. अर्जुन सणस यांनी ही मिळकत परस्पर दुसऱ्या व्यक्तीला २६ जून २०२० रोजी करार करून विकली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |