06:03pm | Dec 03, 2021 |
कराड : कराड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांचे मोठे हाल झाले. त्यांच्या झोपडीत पाणी शिरल्याने अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून नुकसान झाले आहे. यामुळे हर्षवर्धन मोहिते व मित्रपरिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत बेलवडे बुद्रुक, मालखेड व कासारशिरंबे येथील ऊसतोड मजुरांना अन्नपाण्याची व्यवस्था करून त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
यावेळी रायसिंग मोहिते, झुंजार मोहिते, दिलीप मोहिते, गणेश मोहिते, निलेश मोहिते, सुधीर शिंदे, राजनिष मोहिते, विकास जगदाळे, प्रवीण भोसले, विवेक भोसले आदींचा यामध्ये सहभाग होता.
सध्या, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असून तालुक्यात सर्वत्र ऊसतोडी चालू आहे. परंतु, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवार दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळपासून तालुक्यासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस गुरुवारी पहाटेपर्यत सुरु होता. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्याने अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य भिजून त्यांचे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन मोहिते व मित्रपरिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत तालुक्यातील बेलवडे बुद्रुक, मालखेड व कासारशिरंबे येथील ऊसतोड मजुरांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली. तसेच अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोयही करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |