03:01pm | Aug 07, 2020 |
बुध: एस.एस.सी.परीक्षा मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत मोळ येथील गुरुवर्य गणपतराव काळांगे विद्यालयाने उत्तुंग यश मिळविले असून विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कु.पायल शामराव कर्णे-97.40% (डिस्कळ केंद्रात सर्वप्रथम), द्वितीय कु. समृध्दी प्रशांत घाडगे-95% (डिस्कळ केंद्रात द्वितीय), तृतीय कु.अबोली वसंत भोसले-94.60% (डिस्कळ केंद्रात तृतीय) गणित विषयात 99 गुण, शिवराज धनंजय कर्णे-94% (डिस्कळ केंद्रात चतुर्थ), कु.अक्षदा संदिप भंडलकर-93.80% (डिस्कळ केंद्रात पाचवी) असे यश संपादन केले.
सर्व यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काळांगे, सर्व संचालक बाळासो वाघ, गजानन वाघ, शिवाजीराव वाघ, सुभाष बोराटे, श्री.अरुण वाघ, सरपंच पल्लवी नांगरे, चेअरमन श्रीकांत घोरपडे, शैलेश वाघ, जालिंदर वाघ, श्री. शाम कर्णे, प्रशांत घाडगे, विलास गोसावी, मुख्याध्यापक संजय गोडसे व सर्व सहकारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |