सातारा : सोनके, ता. कोरेगाव येथील एका शिवारात शेतीपंपाच्या कनेक्शनमध्ये अनाधिकृतपणे वीज वापरुन सुमारे 73 हजार रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ते 17 जून दरम्यान सोनके गावच्या हद्दीत पांदी शिवारात असणारे प्रवीण बबन यादव (रा. सोळशी) यांच्या शेतीपंपाचे कनेक्शन तपासत असताना एकही व्होल्टेज दिसून आले नाही. त्यामुळे सर्व बाजूंनी मीटर तपासला असता मीटरच्या आतील एक वायर कट केल्याची दिसून आली. मीटरचा बॉक्स फेव्हीक्विक टाकून जोडल्याचे निदर्शनास आले. ज्याठिकाणी वीज वापर सुरु होता. त्यांनी सुमारे 53 हजारांची वीज चोरी करुन वीज वितरण कंपनीचे नुकसान केले आहे. दत्तात्रय सर्जेराव धुमाळ (रा. सोळशी) यांनी शेतीपंपाचे कनेक्शन घेतल्यापासून मीटरवर विजेच्या वापराची नोंद होवू नये म्हणून मीटर जोडला नाही. त्यांनीही साधारण 19 हजार 780 रुपयांची वीजचोरी केल्याची तक्रार सहा. अभियंता निलेश एकनाथ कदम यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |