02:44pm | Aug 10, 2020 |
कराड: आज 9 ऑगस्ट क्रांतीदिन देश स्वातंत्र्याची क्रांति ज्योत आजच पेटली होती. तेच औचित्य साधून कराड येथील हुतात्मा स्तंभास अभिवादन करून पदवीधर नवक्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक संघटक अनिकेत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी पाच जिल्ह्यात स्थापना करण्यात आली. मास्क वापरून व सोशल डिस्टंसिंग पाळून संघटनेची शपथ घेण्यात आली.
त्यावेळी संघटक अजिंक्य शेवाळे म्हणाले, दरवर्षी महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी पदवी ग्रहण करतात त्यांच्या न्यायासाठी व हक्कासाठी या संघटनेची स्थापना करीत आहोत यापुढे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना काम करेल. अशी पदवीधरांच्या समस्यांच्या क्रांतीची ठिणगी आमच्या मनामध्ये पेटली त्यामुळे आजच्या दिनानिमित्त सुरुवात करण्यात आली.
संस्थापक संघटक अनिकेत मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. संघटक अक्षय चव्हाण यांनी संघटनेची शपथ दिली. तसेच सातारा जिल्हा समितीच्या वतीने सातारा येथील सुभाषचंद्र बोस स्मारक, कोल्हापूर जिल्हा समिती च्या वतीने गारगोटी येथील हुतात्मा स्तंभ, सांगली जिल्हा समिती च्या वतीने येडे मछिन्द्र येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मारक, सोलापूर जिल्हा समिती च्या वतीने अकलूज आणि पंढरपूर येथे, पुणे जिल्हा समिती च्या वतीने पिंपरी चिंचवड येथील कै. पार्वती बाबूराव दळवी उद्यान या सर्व ठिकाणी एकाच वेळी पाच जिल्ह्यात या सर्व ठिकाणी संघटनेचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी सातारा जिल्हा संघटक समिती मधिल कराड येथे अनिकेत राऊत, अजिंक्य देवकर, सुरज चव्हाण, ओंकार देशमुख, शुभम यादव, सुरज शेडगे, रविराज तपासे, शुभम खैरमोडे, विजय शिंगण, ॠषीकेश गोळे, विशाल शेवाळे हे संघटक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |