01:30pm | Sep 16, 2020 |
बुध: महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण मंत्रालय यांनी थॅक्स् टू टिचर अभियान अंतर्गत महाराष्ट्र भर विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा परिसंवाद यांचे आयोजन केले होते. या अभियान अंतर्गत आयोजित स्पर्धेत फलटण तालुक्यातील तंत्रस्नेही उपक्रमशील व प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका उमा संदिप भोसले उपशिक्षिका जिल्हा परिषद शाळा निरगुडी केंद गिरवी ता.फलटण जि सातारा यांचा शाळा बंद, पण शिक्षण सुरु एक शैक्षणिक प्रयोगाची व उपक्रमाची यशोगाथा या ऑनलाईन शिक्षकांसाठी आयोजित स्पर्धेत फलटण पंचायत समिती स्तरावर प्रथम क्रमांक व सातारा जिल्हा परिषद सातारा जिल्हा स्तरावर उत्तेजनार्थ चौथा क्रमांक आला.
त्याबदल उमा भोसले यांचे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निबाळकर, सातारा जि.प. अध्यक्ष उदयजी कुबले, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयजी भागवत, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे नाईक निंबाळकर (खर्डेकर), उपसभापती रेखाताई खरात, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्रभावती कोळेकर, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल संकपाळ, श्री. मठपती, केंद्रप्रमुख अनिल कदम, मुख्याध्यापक यशवंत कदम, सरपंच, ग्रामस्थ, पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |