04:08pm | May 11, 2021 |
सातारा : सध्या राज्यासह जिल्ह्याची अवस्था खूप बिकट आहे. रोज दोन हजारांपेक्षा जास्त लोक बाधित होत आहेत. त्यास रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्यात आले असून त्याची अंमलबजावणी रखरखत्या उन्हात आपले पोलीस बांधव करीत आहेत. अश्या या वर्दीतल्या देवमाणसांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सातारा जिल्ह्याच्यावतीने एक हजार पाण्याचा बाटल्या आज मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या हस्ते सातारा शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
नागरिकांचे आरोग्य नीट रहावे, त्यांना कोरोना संसर्ग होवू नये या उदात्त हेतूने शहरात ठिकठिकाणी आपले पोलीस बांधव जिवाचा धोका पत्करून आपले कर्तव्य बजावत आहेत. चौका-चौकात पोलीस या रखरखत्या उन्हात काम करत आहेत. अशा या वर्दीतल्या देवमाणसांसाठी काहीतरी करावे या, सामाजिक बांधिलकीमधून मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचा नेतृत्वाखाली या पोलीस बांधवाना थंड पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आज एक हजार पाण्याचा बाटल्या सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्याचा एक भाग म्हणून आज पोलिसांच्या करिता पाण्याचा बाटल्या देण्यात आल्या.
या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, वाहतूक सेना अध्यक्ष राहुल शेडगे, उपजिल्हा अध्यक्ष अश्विन गोळे, कामगार सेना सरचिटणीस प्रशांत साळुंखे, जेष्ठ मनसे सैनिक प्रशांत बारटक्के, नेचर डीलाईट कंपनीचे गणेश निकम, जितेंद्र काकडे, जगदीश काकडे, आविष्कार भरगुडे, निखिल पार्टे, राजेंद्र पवार, दादा सिंघम, अनिल कांबळे, पोलीस हवालदार राहुल खाडे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |