09:54pm | Sep 09, 2020 |
कराड : पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील चौघेजण कोरोनाबाधित आढळल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
कराडचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील अन्य दोन कर्मचारीही बाधित झाले आहेत. कराड तालुक्यातील आणखी चार पोलिस
अधिकारी, 41 हवालदार तर गृहरक्षक दलाचे 10 जवानही बाधित झाले आहेत. कोरोनाचा कराड तालुका व शहरात कहर वाढला आहे. कोरोना योद्धांनाही कोरोनाच्या कचाट्यात अडकावे लागत आहे.
आजअखेर तालुक्यात तब्बल 300 कोरोना योद्धे बाधित झाले आहेत. त्यात आरोग्य विभाग व पोलिस दलातील कोरोनाबाधित सर्वाधिक आहेत. आरोग्य खात्यापेक्षाही पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांचीही काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गुरव यांच्यासह त्यांच्या घरातील चार सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कराडच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी गुरव यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. तिचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होवू लागली आहे. यापूर्वी येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसह रूग्णालयातील 25 जणांना कोरोनाने ग्रासले आहे. पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव वेगाने होऊ लागला आहे. यामध्ये चार अधिकारी, 41 पोलिस कर्मचारी व 10 गृहरक्षक दलाच्या जवानांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |