09:47pm | Feb 27, 2021 |
सातारा : जिल्ह्यात शनिवारी 117 जण बाधित निष्पन्न झाले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 98 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 494 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शनिवारी जिल्ह्यात 117 बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 58 हजार 803 वर पोहोचली आहे. तसेच एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 1 हजार 852 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 98 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 55 हजार 698 झाली असून 494 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एका बाधिताचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे दहिवडी, ता. माण येथील 83 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
494 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 130, कोरेगाव येथील 22, वाई येथील 27, खंडाळा येथील 10, रायगाव येथील 35, पानमळेवाडी येथील 52, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 55, म्हसवड येथील 39 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 39 असे एकुण 494 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |