सातारा: आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणित कारखाना म्हणून नवलौकिक मिळवलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या 37 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आणि बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ बुधवार दि. 21 रोजी सकाळी 10.30 वाजता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते आणि कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शाहूनगर, शेंद्रे ता.जि. सातारा येथे कारखाना कार्यस्थळावर होणार्या या समारंभास कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, मजूर, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपस्थितांनी सामाजिक अंतराचे पालन करावे आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वास शेडगे आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |