03:26pm | Oct 13, 2020 |
पुसेगाव: प.पू.श्री सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी सुवर्णमंडीत करण्याचे संकल्पाप्रमाणे श्रींची समाधी सुवर्णमंडीत करण्याचा लवकरच पूर्ण होणार आहे. आजवर श्रींच्या असंख्य भाविक भक्त परीवारांनी याकामी यथाशक्ती रोख रक्कम व सुवर्णदानाचे योगदान दिले आहे. त्यातूनच श्रींं च्या संजीवन समाधीचा पूर्ण करणारा आहोत.
अजून ही बरेचसे काम बाकी आहे तरी सर्व समाजातील सर्व घटकांनी श्री सेवा म्हणून आपले सर्वांंचे श्रध्दास्थान श्री सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी सुवर्णमंडीत करण्यासाठी जास्तीतजास्त योगदान द्यावे. ज्या भाविक भक्तांना सुवर्णमंडीत समाधीसाठी देणगी द्यावयाची आहे त्यांनी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव च्या स्टेट बँंक ऑफ इंडिया शाखा पुसेगाव खाते नंबर 30859702294 IFSC code sbin 0012486 या बँक खात्यात रक्कम ऑनलाईन वर्ग करावी असे आवाहन मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांनी केले.
तसेच प.पू.श्री सेवागिरी महाराज यांचा रथोत्सव मोठया उत्साहात संपन्न होत असतो. सध्याचा रथ फार वर्षांपूर्वीचा असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सबब श्रींं चा नविन सागवानी रथ तयार करण्याचे सर्वानुमते ठरविणेत आले आहे. या रथ बांधणीचे काम निपाणी येथील कुशल कारागीरांकडे सुरू आहे. या रथजिर्णोध्दारासाठी सर्वांनी सढळ हातांनी देणगी द्यावी. रथजिर्णोध्दारासाठी ज्या भाविक भक्तांना देणगी द्यावयाची आहे. त्यांनी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव च्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव खाते नंबर 20205680007 ifsc code mahb0000230 या खात्यात वर्ग करावी असे आवाहन चेअरमन मोहनराव जाधव यांनी केले. यावेळी विश्वस्त डॉ. सुरेशराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |