दहिवडी : श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दहिवडी या संस्थेचे विद्यमान चेअरमन सुनिल पोळ यांची जिल्हा राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा अध्यक्ष सुनिल माने, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
सुनिल पोळ हे जिल्हा सहकार बोर्ड व सातारा जिल्हा फेडरेशनचे संचालक म्हणूनही काम पहात आहेत. स्वर्गीय वाघोजीराव पोळ यांनी स्थापन केलेल्या श्री सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन म्हणून गेली ९ वर्ष ते काम पहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री सिध्दनाथ पतसंस्थेने ४०० कोटीपेक्षा जास्त उलाढालीचा टप्पा पार केला आहे, तर त्यांच्या पत्नी सौ.निलीमा पोळ या रयत शिक्षण संस्थेवर जनरल बॉडी सदस्य म्हणून काम पहात आहेत. सहकाराचा दांडगा अनुभव असल्याने त्यांची सहकार सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |