05:22pm | Feb 27, 2021 |
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाले. टायर फुटल्याने उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून येणार्या झायलो गाडीने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात मसूर व कराड तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.
या अपघातात केदार दत्तात्रय वेल्हाळ (वय 25), अजय रवींद्र सुतार (वय 27, दोघेही रा. मसूर), सुजित रामचंद्र आवटे (वय 42, रा. रुक्मिणीनगर कराड) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. या दुर्घटनेत अशोक शिवाजी कांबळे (वय 26, रा. वाघेरी) हा युवकही जखमी असून त्याच्यावर सातार्यात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महामार्गावर सुरूर उड्डाण पुलावर टायर फुटल्याने मालट्रक उभा होता. या ट्रकला पाठीमागून येणार्या झायलो गाडीने (क्र.एमएच 04 जीडी- 1205) जोरदार ठोकर दिली. झायलो गाडीतून कराडमधील चौघेजण आपल्या गावी निघाले होते. चौघेही अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, पीएसआय रत्नदीप भांडारे, हवालदार विजय अवघडे, हवालदार सचिन नलवडे वाघ आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |