सातारा : सातार्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरीचा धडाका केला असून आतापर्यंत शहर पोलिस ठाण्यात 5 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
जगन्नाथ कृष्णा पवार (वय 75, रा.कृष्णानगर) यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल 1 मे रोजी चोरी झालेला आहे. दुसरी तक्रार मनिषा नितीन कांबळे (वय 78, रा.मल्हार पेठ, सातारा) यांचा 7,500 रुपये किंमतीचा मोबाईल 5 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. संतोष गणपत भगत (वय 33, रा. चाहूर, खेड) यांचा 7,500 रुपये किंमतीचा मोबाईल दि. 24 मे रोजी चोरी झाला आहे. वैभव चंद्रकांत ढाणे (वय 36, रा.देगाव फाटा) यांचा 11,500 रुपये किंमतीचा मोबाईल दि. 21 जुलै रोजी चोरी झाला आहे. ऋषीकेश रविंद्र शेलार (वय 22, रा.सदरबझार) या युवकाचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल दि. 2 ऑगस्ट चोरी झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |