पुसेगाव : पांढरवाडी (ता. माण) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या भव्य अशा सभामंडपाचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सभामंडप लोकवर्गणीतून बांधला गेला आहे. बुधवारी रात्री मंदिरासमोर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे (चिपळूण) यांची कीर्तनसेवा झाली.
गुरुवारी गणेश पूजन, भैरवनाथ मूर्तीला अभिषेक, होमहवन, सत्यनारायण पूजा इ.कार्यक्रम करणेत आले. कार्यक्रमाचे पौरोहित्य पोपट कुलकर्णी व विलास कुलकर्णी (निढळ) यांनी केले. त्यानंतर महाप्रसाद देणेत आला. रात्री ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. मागील दोन वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात केली असता लोकवर्गणीतून 50 लाखापेक्षा जास्त खर्च करून श्री भैरवनाथ मंदिर उभारले आहे.
यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करणेत आली होती. यावेळी पांढरवाडी परिसरातीळ अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. गुलाल उधळून व भैरवनाथाच्या चांगभलंचा गजर करत संपूर्ण परिसर दुमदुमला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |