08:46pm | Oct 05, 2021 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार सुरू करण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सद्यस्थिती पाहता सर्व उद्योगधंदे सरकारने सुरू केले आहेत परंतु खरच ज्यांचे हातावरचे पोट आहे असे छोटे मोठे आठवडा बाजार करून जगणारे गोरगरीब नागरिक सध्या मोठ्या हाल अपेष्टा सोसत आहेत यांचे जगणे मुश्कील झाले आहे अशा गोरगरीब लोकांसाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना गोरगरीब व्यापाऱ्यांची भूमिका व होत असलेले पोटाचे हाल सांगण्यासाठी आठवडा बाजार करणारे व्यापारी यांनी आपल्या व्यथा प्रांताधिकाऱ्यांना सांगितल्या व लवकरात लवकर शासनदरबारी पाठपुरावा करून आमचे हाल सरकार पर्यंत पोहचवावेत, ही मागणी प्रांत ज्योती पाटील यांच्याकडे केली.
यावेळी राजवंश आठवडा बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे, सचिव अर्जुन आवटे, खजिनदार गणेश कुर्ले, संचालक आण्णा कांबळे, निलेश आवटे, पुरूषोत्तम खांडेकर, सनी शिवदास, सोमनाथ वाघमारे, संतोष भोसले, जालिंदर शिंदे, हरिदास यादव, उज्वला मतकर, विजय जाधव, अनिल शिर्के, विजय चव्हाण, विशाल क्षीरसागर, संतोष निदान व राजवंश आठवडा बाजार संघटनेचे पदाधिकारी व सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |