कराड : शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मोहिते यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. सातारा जिल्ह्यात चळवळीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता, सर्वांसामान्यांचा नेता गमावल्याची भावना शिवसैनिकांतून येत आहे. बुधवारी पहाटे संजय मोहिते यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णायात दाखल करण्यात आले होते.
संजय मोहिते यांनी १९९० या कालावधीत कराड शहरात शिवसेनेच्या विविध आंदोलने, मोर्चे काढते होते. गेले पंचवीस वर्षेहून अधिक काळ महिते यांनी शिवसेनेत आक्रमकतेने काम केले. एक आक्रमक कार्यकर्ता त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |