Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

बीएसएनएल’ची थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा

ऑगस्टपर्यंत शहरातील १०० टॉवरवरून ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्रधान सरव्यवस्थापक अनिल धानोरकर यांनी दिली. जागतिक दूरसंचार दिनाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे.


सविस्तर वाचा