04:17pm | Apr 18, 2024 |
सातारा : समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षणामुळेच युवा पिढी स्वतःच्या पायावर उभी राहते. त्यामुळे ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक हे सर्वांसाठीच आदर्श आहेत. शिक्षक हेच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत पिढी आणि समाजनिर्मितीचे जनक आहेत, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील अजिंक्यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिराचे प्राचार्य शिवानी मोरे व शाळेचे सेवक दत्तात्रय मोहिते या दोघांचा सेवानिवृत्ती सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष यशवत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावत, सेक्रेटरी जिवाजी मोहिते, सदस्य रामभाऊ जगदाळे, सर्जेराव सावंत, जयवल कुंभार, कारखान्याचे सर्व संचालक, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राचार्य मोरे व मोहिते यांच्या कार्याचे कौतुक केले. शाळेच्या, संस्थेच्या व विद्यार्थी हितासाठी राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांचे, शाळेची शिस्त, एसएससी, एचएससी, एन एम एम एस, शिष्यवृत्ती, मंथन, शासकीय रेखा कला परीक्षा, क्रीडा स्पधोमध्ये गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नाबद्दल सर्वांचे कौतुक केले.
जिवाजी मोहिते यांनीही प्राचार्य श्री मोरे व शाळा सेवक श्री मोहिते यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग कणसे यांनी प्रास्ताविक केले. सन्मानपत्राचे वाचन कलाशिक्षक विवेक जाधव व शिक्षिका सौ. सुदर्शना जगताप यांनी केले. प्राथमिक विद्वद्यामंदिराचे मुख्याध्यापक शंकर पवार, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक संतोष मोरे, माजी विद्यार्थी डॉ. रणजीत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य मोरे यांनी त्यांच्या सेवापूर्व व सेवाकाळातील संघर्षपूर्ण प्रसंगांचे वर्णन केले. दत्तात्रय मोहिते यानीही आपल्या सेवापूर्व व सेवेतील काळात केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा उलगडा केला.
नेताजी ननावरे व सतीश यादव यांनी सूत्रसंचालन केले. महेश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सौ. वैशाली मोहिते, धनाजी जाधव, श्रीमती जयश्री रानभरे, कु. शितल साळुंखे, सौ. नरे, संभाजी मगर, सौ. धनश्री शिदे, श्रीमती वैशाली पवार, विनोद कोळेकर, सौ. वंदना बर्गे, अविनाश घाडगे, किरण बल्लाळ, कु. रचना वानखेडे, सौ. सुरेखा कुंभार, सौ. वर्षा क्षीरसागर, सौ. तेजस्विनी पोर्तकर, शंकर वाघमारे , बंडू मोरे, राजेंद्र गुरव यांच्यासह शिक्षक, विध्यार्थी आमी मित्रपरिवार उपस्थित होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |