सातारा : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा तालुक्यातील श्री क्षेत्र निनाम येथील मानाच्या सासनकाठीचे शुक्रवारी (दि. १९) वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान होणार आहे. या प्रस्थानासोबतच निनाम येथील दहा दिवसांच्या यात्रेला सुरुवात होत आहे.
वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिर्लिंग देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वाडी रत्नागिरी चैत्र यात्रा दि. २३ एप्रिल रोजी होत आहे. त्या यात्रेत सहभागी होण्याकरिता अनेक मानाच्या सासनकाठ्या जात असतात. श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला या यात्रेत महत्वाचे स्थान असून गावकरी वर्षानुवर्षे पायी चालत ही मानाची सासनकाठी घेऊन वाडी रत्नागिरी येथे जात असतात.
१९ एप्रिल रोजी प्रस्थान झाल्यावर सासनकाठी सोनापूर, सासपडे, पाली, वडगाव, इंदोली, हिंगनोळे, कराड, कासेगाव, माणिकवाडी, केखले (गणेशबाग) मार्गे दि. २१ एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथे पोहोचेल. दि. २३ आणि २४ एप्रिल रोजी यात्रा पार पाडून २५ एप्रिल रोजी सासनकाठीचा श्री क्षेत्र निनामकडे परतीचा प्रवास सुरु होईल आणि २७ एप्रिल रोजी सासनकाठीचे श्री क्षेत्र निनाम येथे सायंकाळी ५ वाजता आगमन होईल अशी माहिती श्री ज्योतिर्लिंग देवस्थान यात्रा कमिटीतर्फे देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |