पुणे : पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे दुपारी चारच्या दरम्यान अचानकपणे ढगाळ वातावरण तयार होऊन वारा व विजांचा कडकडाट वाढला. यामध्ये शुभम सोमनाथ चौधरी (वय १७ ) याच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
पठारवाडी (ता. पुरंदर) येथील गट नंबर ११८ मध्ये मुले क्रिकेट खेळत असताना शुभम चौधरी हा गोलंदाजी करत असल्यामुळे त्याने पायातील चप्पल बाजूला काढून ठेवली होती. तर अचानकपणे वीज पडल्यामुळे शुभमला ८ ते १० फूट लांब उचलून फेकले गेले. दुर्दैवाने यामध्ये शुभमचा मृत्यू झाला. तर एक जण किरकोळ जखमी आहे. इतर आठ ते दहा मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. पुरंदर तहसील कार्यालयातील महसूल विभागाकडून मंडलाधिकारी राजाराम भामे यांनी पंचनाम्याची कारवाई सुरू केली असून पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |