04:35pm | Apr 27, 2024 |
मणिपूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मागच्या वर्षभरापासून कुकी आणि मैतेई समुदायामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष काही केल्या थांबत नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही मणिपूरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. दरम्यान, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास कुकी उग्रवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला. हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारानसेना परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएपच्या १२८ व्या बटालियनमधील होते.
याआधी दंगेखोरांनी कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ पूर्वमधील ट्रायजंक्शन जिल्ह्यात एकमेकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपाल दरम्यान दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेल मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात कांगपोकपी आणि इंफाळ पूर्व या दोन्हीकडील सशस्त्र उग्रवादी सहभागी होते.
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मारामारी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी उदयनराजे मैदानात |
माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचा निपटारा |
कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती |
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता |
पशुपालकांनी त्यांच्या जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करुन घ्यावी : डॉ. दिनकर बोर्डे |
जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस |
खाजगी शाळांतील आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करा |
निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
पतीकडून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलास मारहाण |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता |
पशुपालकांनी त्यांच्या जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करुन घ्यावी : डॉ. दिनकर बोर्डे |
जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस |
खाजगी शाळांतील आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करा |
निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
पतीकडून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलास मारहाण |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू |
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |